Help Line No. : 8657530359
Email-us: dmchelpdesk@ascentechindia.com




Transaction charge: Nil for all Credit cards, Nil for all Debit cards, Nil for any bank Netbanking.

मालमत्ता कर बिल भरणा

Search by
Property Number :     Sub Code :     Owner Name :     Prabhag Samiti :                  FAQ


महत्वाच्या सूचना
1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ३० अन्वये मालमत्ता कर हा प्रत्येक वर्षी १ एप्रिल व १ ऑक्टोबर याप्रमाणे दर सहामाही हप्त्यांनी आगाऊ देय होतो.
2. बिलाची रक्कम स्वीकारताना प्रथम प्राधान्य प्रशासकीय आकार, वारंट / जप्तीफी व इतर वसुली खर्च यांस दिले जाईल. त्यानंतर थकबाकी, प्रथम सहामाही व दुसरी सहामाही यांच्या बिलाची रक्कम अनुक्रमे जमा करूनघेतली जाईल. मालमत्ता कर व पाणीपट्टी यामध्ये मालमत्ता कर प्रथम खात्यावर जमा केलाजाईल.
3. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार क्र. १४ – २७ एप्रिल २०१० व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची प्रकरण ८, कराधान नियम ४१(१) नुसार, मिळकतदाराने ज्या दिनांकापर्यंत कराची रक्कम भरावयाची होती, त्या शेवटच्या दिनाकानंतर प्रत्येक महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी अशा कराच्या २% इतकीरक्कम शास्ती म्हणून भरण्यास तो जबाबदार असेल आणि बिलाची पूर्ण रक्कम देईपर्यंत अशी शास्ती भरण्यास तो जबाबदार असण्याचे चालू राहील. मिळकतकर मुदतीत ( ९० दिवसाचे आत) न भरल्यास अधिनियम४१व ४२ अन्वये शास्ती व्याज आकारणी वाढत राहील व इतर कायदेशीर कारवाईसमिळकतदार पात्र असेल.
4. या बिलाच्या बाबतीत अपील करणे झाल्यास उक्त अधिनियम कलम ४०६ मधील तरतुदी प्रमाणे १००% कर रक्कम जमा करणेची व त्या नंतरच मा. न्यायालयात अपील विचारार्थ स्वीकारण्याची तरतूद आहे.
5. सदर बिलाच्या मुदत काळात करामध्ये दरवाढ मंजूर झाल्यास, मालमत्तेच्या वार्षिक करपात्र रक्कमेमध्ये वाढीव बांधकाम, नवीन आकारणी वगैरे मुळे वाढ, वापर, बदलझाल्यासतत्संबधीपुरवणी अथवा फरकाची बिले काढली जातील व ती रक्कम भरणे बंधनकारक असेल याची नोंद घ्यावी.